Thursday, August 21, 2025 12:10:24 AM
वीरेंद्र सहवागने खुलासा केला की, 2007-08 मध्ये धोनीने त्याला टीममधून बाहेर केल्यानंतर तो निवृत्तीचा विचार करत होता, पण सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे त्याने पुनरागमन करून 2011 विश्वचषक जिंकला.
Avantika parab
2025-08-15 14:48:01
रितिकाने 'जो समाज आपल्या मूक प्राण्यांचे रक्षण करू शकत नाही तो हळूहळू आपली माणुसकी गमावतो. आज कुत्रे आहेत, उद्या कोण असतील?' असा सवाल देखील पोस्टमधून उपस्थित केलाय.
Amrita Joshi
2025-08-13 12:39:21
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या तपासाअंतर्गत 1xBet अवैध सट्टेबाजी अॅपशी संबंधित चौकशीस हजर. जाहिरातींमधील आर्थिक व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती तपासली जात आहे.
2025-08-13 12:03:49
बीसीसीआयने विराट कोहली व रोहित शर्माला वनडे संघात टिकण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी व ‘अ’ संघात खेळणे बंधनकारक केले. भविष्यातील भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले असून, त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला
2025-08-13 09:15:06
बॉलिवूड स्टार सलमान खानने आयपीएल टीम खरेदीबाबत खुलासा केला. तो म्हणाला, टीम घेण्याची ऑफर मिळाली होती पण नाकारली. गली क्रिकेट व ISPLसोबतच तो आनंदी असून आयपीएलपासून दूर राहणार आहे.
2025-08-12 17:04:57
BCCI आता खेळाडूंच्या वयामध्ये फसवणूक रोखण्यासाठी बाह्य एजन्सीकडून सत्यापन करणार आहे. खोटं वय दाखवणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होणार असून नवीन तपासणी पद्धती राबवली जाईल.
2025-08-04 14:06:15
ICC च्या सिंगापूर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत घोषित करण्यात आले की, पुढील तीन WTC फायनल्स (2027, 2029 आणि 2031) हे इंग्लंडमध्येच खेळवले जाणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-07-20 21:45:53
दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
Ishwari Kuge
2025-06-14 11:07:21
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर विराट कोहली पत्नी अनुष्कासह वृंदावनात पोहोचला. दोघांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यावेळेस त्यांनी बोटात अंगठीच्या आकाराचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घातले होते.
2025-05-13 17:41:53
भारत-पाक तणावानंतर IPL 2025 पुन्हा सुरू होणार! उर्वरित सामने 17 मेपासून सहा शहरांमध्ये, अंतिम सामना 3 जूनला होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
2025-05-13 07:33:46
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीने वनडे क्रमावारी जाहीर केली.
Gaurav Gamre
2025-03-12 17:53:44
Jasprit Bumrah injury update : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी चिंताजनक बातमी आहे. जसप्रीत बुमराह अजून शंभर टक्के तंदुरुस्त नाही.
2025-03-08 19:27:38
आशिया खंडातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या एशियन क्रिकेट कौंसिलमध्ये भारतासह बांग्लादेश, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका या देशांच्या पुढाकार होता.
Manasi Deshmukh
2025-03-07 20:19:35
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने पावसामुळे वाया गेले आहेत. पण फायनलसाठी रिझर्व डे म्हणजे राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर दोन्ही दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही तर...
2025-03-06 16:43:51
भारताविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत 264 धावांवर गारद झाला. कर्णधार स्मिथने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर शमीने 3 गडी बाद केले. भारताला विजयासाठी 265 धावांचे आव्हान मिळाले.
2025-03-04 17:04:35
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
2025-03-01 08:28:17
पावसामुळे रावलपिंडीच्या मैदानावर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-आफ्रिका सामन्याचे नाणेफेक देखील अद्याप होऊ शकलेले नाही. यामुळे दोन्ही संघांचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे.
2025-02-25 17:09:43
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव 241 धावांवर संपवला. भारताला विजयासाठी 242 धावा कराव्या लागणार आहेत.
2025-02-23 18:40:22
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष.पाकिस्तानला हरवल्यास भारताचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग होणार सोपा.
Ayush Yashwant Shetye
2025-02-22 20:55:51
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या सामन्यादरम्यान दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी उभे असताना भारताचे राष्ट्रगीत लावण्यात आले.
2025-02-22 18:40:03
दिन
घन्टा
मिनेट